सुंदरा मनामध्ये भरली या सिरीअलमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, अभिमन्यूने शर्यतीत भाग घेऊ नये यासाठी आई आणि आप्पांनी प्लानिंग केलंय....त्यांनी डॉक्टरांना सांगितलंय की शर्यत होईपर्यंत अभिमन्यूला हॉस्पिटलमधून डिसार्ज देऊ नका....त्यांचा हा कुटिर डाव लतिकाला कळलाय.... लतिका हे सारं काही अभिमन्यूला सांगते...हे कळताच अभिमन्यूला धक्काच बसतो...
सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #SundaraManamadheBharli #Latika #Abhimanyu #Aai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber